सुरेंद्र उपेर

नमस्ते मित्रानो, लोकसेवा आयोगाच्या अधिकारी पदातालीकेमध्ये बसण्याचा मान मिळाल्याबद्दल मी माझे सहकारी मित्र, मार्गदर्शक, आई-वडील सर्वांचे आभार मानतो. माझे टार्गेट पूर्ण झाले मात्र ध्येय गाठायचे आहे. हे ध्येय गाठण्यासाठी मला आत्मविश्वासाची गरज होती. जी श्री. कोळंबे सरांमुळे मिळाली. सर मला एक मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक म्हणून लाभले. यासाठी मी सरांचा आयुष्भर ऋणी राहील.

सुरेंद्र उपेर- (PSI Rank 37)

गजानन चौधरी

मी MPSC चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला पण आता पुढे काय करायचे माहीत नव्हते. माझा भाऊ रमेश चौधरी याला भेटलो त्याने मला सांगितले की, आपला मित्र प्रकाश लालवंडीकर (पुपूलवाड) याला भेटूया. प्रकाशने मला महाराष्ट्रात 'Economics चा बादशहा' म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. रंजन कोळंबे सरांशी भेट करून दिली. सरांनी मला योग्य असे मार्गदर्शन केले आणि मी आज सरांच्या मार्गदर्शनामुळे यशाच्या शिखरावर पोहचू शकलो. सरांच्या सर्व पुस्तकांमुळे मला खूपच फायदा झाला. माझ्या या यशामध्ये आई-बाबा, माझा मित्र परिवार या सोबतच श्री. रंजन कोळंबे सिरांचा सिंहाचा वाटा आहे.

गजानन चौधरी- (PSI)

विनायक पाटील

माझ्या यशामध्ये कोळंबे सरांचा मोलाचा वाटा आहे. सरांचे अचूक मार्गदर्शन मिळाले महणून मी हे यश संपादन करू शकलो.

विनायक पाटील- (PSI Rank 92 )

श्री डॉ तुषार दादासाहेब बोरकर

सर, कर्तृत्वासाठी आघाडीवर आणि श्रेयासाठी खुप अदृश्य होत जाणे, हा तुमचा स्वभावच आहे, परंतु सर, माझ्या दीड वर्षांच्या तयारी दरम्यान मी दिलेल्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झालो व आज विविध प्रकारच्या चार पदांसाठी माझी निवड झाली व या यशामध्ये आपला निर्विवादपणे सिंहाचा वाटा आहे हे मी सर्वांनाच सांगू इच्छीतो आणि एवढे नाही तर इतर अनेकांच्या यशामध्ये Šलासच्या, पुस्तकांच्या, शिबीराच्या व अभ्यासिकेच्या रुपाने मोलाचे योगदान आहे हे एक विद्यार्थी प्रतिनीधी म्हणून नमूद करू इच्छीतो सर या काळामध्ये ग„ाभरू प्रवृत्ती किंवा व्यवसाय रुपाने शिक्षकी पेशाकडे पाहिले जात असताना आपण शिक्षक ही प्रवृत्ती नसुन ती एक प्रामाणिक अभ्यासू वृत्ती आहे, हे सतत जपले म्हणुनच आमच्यसरखे तुमचे कित्येक विद्यार्थी यश मिळविताना दिसत आहेत.

श्री डॉ तुषार दादासाहेब बोरकर- (STI)

डॉ वैभव कैलास विधाते

‘‘अधिकारी होण्याची होती मला आवड, त्यासाठी मार्ग म्हणून केली मी चझडउ ची निवड कसा कोणता आणि काय करावा अभ्यास, सगळीकडे Šलासेसचा बाजार दिसला, कसे व्हायचे पास भगीरथच्या नावाची ऐकली मित्रांकडून महती, प्रवेश घेतला खरा, मात्र अभ्यासाची मनामध्ये भिती शिकविण्यास साक्षात श्रीगणेश आले ‘रंजन‘ सरांच्या रूपाने, अभ्यासक्रम आवडू लागला व अभ्यास केला आनंदाने प्रत्येक लेŠचरला प्रत्येक क्षणाला मिळाले सर्वांनाच समाधान, अधिकाऱ्यांबरोबर माणुस घडविणारा मेरा भगीरथ महान ! ’’

डॉ वैभव कैलास विधाते- ( मुख्याधिकारीनगरपालिका, Asst)

सचिन नारायण जाधवर

मी चझडउ करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कोणता Šलास लावावा हा खुप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर काही नावारूपाला आलेल्या Šलासेस चे पर्याय होते, पण माझ्या एका मित्राने मला ‘भगीरथ‘ Šलास लावायला सांगितला आणि तो निर्णय सार्थ ठरला जसं म्हटल जाते की ुशश्रश्र लशर्सीप ळी हरश्रष वेपश त्याप्रमाणे कोळंबे सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे माझी चांगली सुरवात झाली आणि लवकरच यश संपादन करू शकलो अन्यथा या स्पर्धा परिक्षेच्या महाजाळात कुठे भटकलो असतो देव जाणे कोळंबे सरांनी लावलेल्या ‘भगीरथ‘ या वटवृक्षाची सावली सर्वांना मिळावी हीच अपेक्षा

सचिन नारायण जाधवर- (STI)

सिमा बुचडे

मिलिंद मोहिते (ऊूी) रश्मी नांदेडकर (ऊूी) कठोर परिश्रम चिकाटी व जिद्द असेल तर यश मिळवणे कठीण नाही हे मी स्वअनुभवातुन सांगत आहे या शिवायही माझ्या यशात सिंहाचा वाटा असलेले माझे उत्तम मार्गदर्शक मी कोळंबे सरांशिवाय हे यश मला अशŠय वाटते सरांनी स्वत:च्या मुलाप्रमाणे पालक बनून आम्हा भगीरथ परीवारातील सर्व विद्यार्थ्याची घेतलेली काळजी, केलेले मार्गदर्शन व वेळोवेळी वाढवलेले मनोबल याबाबत मी त्यांची खुप खुप ऋणी आहे ‘ची झएठऋएउढखजछखडढ ‘ ही संज्ञा सरांना सार्थ ठरते, कारण आम्ही सरांना कोणतीही गोष्ट, शंका विचारली तर सर त्या विषयातील तज्ञांप्रमाणे नेहमी मार्गदर्शन करतात सरांची सायन्स,अर्थशास्त्र, कृषी ही पुस्तके म्हणजे चझडउ तील अनिवार्य पुस्तकेच ठरली आहेत सरांची ही भगीरथ प्रकाशन ची पुस्तके जपश डीें डेर्श्रीींळेपी असून बाजारातील भारंभार वेळखाऊ रंगीबेरंगी पुस्तकांपायी वेळ व पैसा वाया न घातलेलाच बरा

सिमा बुचडे- (STI)

काजल शंकर काळे

श्री कोळंबे सरांनी म्हंटलेले वाŠय मला नेहमी आठवते, ‘यशामध्ये अनेक भागीदार असतात, अपयश मात्र पोरकं असतं’ माझा मित्र रामदास शेळके (झडख) यांनी मला कोळंबे सरांची पुस्तके आणि Šलास लावण्याचा स„ा दिला आणि मी २०१० मध्ये कोळंबे सरांकडे Šलास लावला मी कॉन्सटेबल असल्यामुळे माझे बऱ्याचदा Šलास बुडायचे पण सरांच्या पुस्तकांनी तारले कारण पुस्तक वाचतांना जणू काही सरच शिकवता आहेत असा भास होतो सरांनी अर्थशास्त्रातला मला ‘अ’ सुद्धा कळत नसतांना इतŠया सफाइदारपणे आणि सोप्या भाषेत सांगितल्याने मला इतर विषयांच्या तुलनेने अर्थशास्त्रात जास्त मार्क पडलेमग सरांनी मला अभ्यास कसा करायचा हे सांगीतले शेवटी एवढेच सांगायचे ही, ‘‘ सततचे प्रामाणिक कष्ट, नियमीत अभ्यास आणि सर्वात महत्वाचे श्री कोळंबे सरांचे मार्गदर्शन असेल तर यशाची शिखरे ही टेकडी सारखी पायाखाली येतील

काजल शंकर काळे- (पोलीस उपनिरिक्षक)