ओंकारेश्वर कांचनगिरे(Rank - 820)

"रंजन सर म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानमृर्ती, मार्गदर्शनाबरोबर जिद्द, चिकाटी...!

            रंजन सरांनी घेतलेल्या Mock Interview मध्ये सरांकडून मला फार मोलाचे
मार्गदर्शन लाभले. सरांनी दिलेल्या Tips आणि Clues मुळे माझ्या Interview च्या
मार्कांमध्ये निर्णायक वाढ झली. सरांच्या सर्व पुस्तकांमुळे अभ्यासाला योग्य दिशा मिळाली
हे निश्चित.
      Bhagirath IAS Academy हा UPSC ची तयारी करणार्यानसाठी एक मैलाचा दगडच आहे असे मला वाटते. पुढच्या वाटचालीसाठी Bhagirath IAS Academy ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा....!"

ओंकारेश्वर कांचनगिरे(Rank - 820)- ()

संघमित्रा खोब्रागडे (Rank - 832)

 " Bhagirath IAS Academy is the Best Solution to crack UPSC & MPSC.
   Final list मध्ये माझे नाव असल्यामुळे मला आत्यानंद झाला. मला मिळालेल्या
यशाचे संपूर्ण श्रेय सरांनी केलेल्या मार्गदर्शनास जाते.किचकट संकल्पना, विषयांची विविध अंगे समजावून सांगण्यात रंजन सरांशिवाय पर्याय नाही. सरांची सर्व पुस्तके हि निर्विवादपणे परिपूर्ण आहे. रंजन सरांचे संदर्भग्रंथ हे UPSC ची मराठीतुन तयारी करणाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरत आहे. सरांची Batch join करणे हा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी Turning Point ठरला. असे मला वाटते. धन्यवाद सर."

संघमित्रा खोब्रागडे (Rank - 832)- ()

योगेश पाटील (Rank-836)

माझ्या आई वडिलांच्या चरणी माझे हे यश अर्पण.....

         " मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर शेवटच्या आणि महत्वाच्या 'मुलाखती' च्या लढाईत पहिल्यांदा रंजन सरांना भेटून मुलाखतीची दिशा स्पष्ट करून घेतली, आणि त्याच प्रमाणे मुलाखतीची तयारी केली.
माझा सर्वात पहिला Mock Interview सुद्धा सरानीच घेतला. सरांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी
बरेच प्रश्न मला UPSC च्या मुलाखतीत जसेच्या तसेच विचारण्यात आले. उदा: Goods and Service Tax, छंदाबद्दलचे प्रश्न इत्यादी.
विशेष व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता तळमळीने, मनापासून विद्यार्थ्यांना यश मिळावे म्हणून रंजन कोळंबे सरांचे प्रयत्न खरच मनाला भावतात, मग तो विद्यार्थी Academy चा असो किंवा नसो.
         UPSC चा मराठीतून अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा सरांची सर्व पुस्तके अभ्यासतोच. मी माझ्या UPSC च्या प्रवासात तर रंजन सरांच्या अर्थशास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान, भारताचा इतिहास, भारताची राज्यघटना आणि Environmental Studies या सर्व पुस्तकांची अक्षरश: पारायणे केली आहेत. रंजन सरांच्या मार्गदर्शनामुळे असेच अनेक विद्यार्थी यशस्वी होवोत हीच इच्छा..!!!"

योगेश पाटील (Rank-836)- ()

डॉ. सिद्धेश्वर बोंदार(Rank - 124)

" सर, माझ्या अभ्यासाची सुरवात झाली तुमच्यापासून व शेवटही

झाला तुम्ही घेतलेल्या Mock Interview ने. सर आज निर्विवादपणे सांगू इच्छितो की, तुम्ही आमच्या अभ्यासादरम्यान सदैव आमच्याबरोबर होता. तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी एकट्याने उत्साहाने करीत असताना पाहून आमचाही उत्साह द्विगुणीत होत होताच, तुम्ही खरच या क्षेत्रातील One Man Army आहात. Thank You Sir!

आपल्या संस्थेतून भविष्यात असंख्य ' भगीरथ' निर्माण होवोत, ही सदिच्छा !"

डॉ. सिद्धेश्वर बोंदार(Rank - 124)- ()

Vivekanad Jadhwar

During my initial journey of civil services preparation the book by Ranjan Kolambe sir was the base. Sir has very good skill to make things simple. It helped me a lot in UPSC preparation. Thank you sir.

Vivekanad Jadhwar- (AIR 799/ 2014)

Rajesh Gavali

Ranjan Sir harbours a Micro University in himself: teaching of many subjects in simple yet organised manners.

Rajesh Gavali- (AIR 1118 / 2014)

Harshit D. Bari

Known as 'one man army' Ranjan Sir is the best bet.

Harshit D. Bari- (Indian Revenue Service, Income Tax)

Vijay Kulange

Importance and relevance of Ranjan Kolambe Sir to civil Services coaching is beyond doubt, His very name instills confidence.

Vijay Kulange- (AIR 176 / 2013)

Dr. Satish Shitole

Bhagirath Symbolizes hard work, It's manifestation in this sector is Ranjan Kolambe Sir, and it's reflection is unmistakable found in his vast student community.

Dr. Satish Shitole- (AIR 514 / 2013)

अमोल राजगुरव

श्रीकोळंबे सरांच्या एका मॉक इंटरव्हूने मला एवढी मदत केली की ती शब्दात बसविणे केवळ अशŠयच सरांच्या तोंडून मी कधीच ‘नाही’ हा शब्दच ऐकला नाही हेच त्यांच्या यशामागचे गमक आहे His grasp and range of understanding running across various subjects is unparallelled. Thank You, Sir"

अमोल राजगुरव- (Assistant Commanant)